शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अपस्मार आजार शिबिरामध्ये २७० रुग्णांवर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:09 IST

समाजात अपस्मार अर्थात मिरगी या मेंदूशीनिगडित आजाराचे प्रमाण वाढत आहेत. या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार जिल्हा शासकीय रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व मुंबई येथील एपिलेप्सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करू देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालय : वर्षभर निदान, उपचार उपलब्ध

नाशिक : समाजात अपस्मार अर्थात मिरगी या मेंदूशीनिगडित आजाराचे प्रमाण वाढत आहेत. या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार जिल्हा शासकीय रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व मुंबई येथील एपिलेप्सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करू देण्यात आले.जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी (दि.१९) एकदिवसी अपस्मार रुग्ण तपासणी शिबिर घेण्यात आले. योळी २७० रु ग्णांवर मोफत निदान व उपचार करण्यात आले. त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. तसेच पुढील उपचाराचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. २७० रुग्णांमध्ये ९० महिलांचा समावेश होता.इसीजी, सिटी स्कॅन, भौतिक उपचार, स्पीच थेरपी, ओकपेशनल थेरपी, समुपदेशन व औषध उपचार आदी सुविधा मोफत देण्यात आल्या. यावेळी मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र मानेक, डॉ. मनोज गुल्हाने, डॉ. सुमंत बियानी, डॉ. आनंद दिवाण, डॉ.धनंजय डुबेरकर, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. तेजस शेळकेयांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन रुग्णांच्या आजाराचे मोफत निदान व उपचार करत सेवापुरविली. सूत्रसंचालन डॉ. नीलेश पाटील यांनी केले.तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनउद्घाटनप्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्यासह एपिलेप्सी फाउंडेशनचे डॉ. निर्मल सूर्या आदी उपस्थित होते. अपस्मार या आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात संपर्क साधून नियमितपणे औषधोपचार घ्यावा, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व निदान उपचार उपलब्ध होतील, असे रावखंडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य