शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात जिल्ह्यातील ६८१ बाधित कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:24 IST

जिल्ह्यातील ६८१ बाधितांना शुक्रवारी (दि.७) रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १४ हजार ०१६ वर पोहोचली आहे. शुक्रवारी झालेल्या सात मृत्यूमुळे आत्तापर्यंतच्या बळींची संख्या ५८५ वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील ६८१ बाधितांना शुक्रवारी (दि.७) रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १४ हजार ०१६ वर पोहोचली आहे. शुक्रवारी झालेल्या सात मृत्यूमुळे आत्तापर्यंतच्या बळींची संख्या ५८५ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४ हजार ३४६ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३११५, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात २२६, नाशिक ग्रामीणला ९९३, तर जिल्ह्याबाहेरील २० असे एकूण ४ हजार ३४६ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत.आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १८ हजार ९४७ रु ग्ण आढळून आले असून, त्यातील १४ हजार ०१६ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.दरम्यान, शुक्रवारी महानगरात ०२, मालेगाव महापालिकेत ०३, नाशिक ग्रामीणला २ असे सात मृत्यू झाल्यामुळे एकूण बळींची संख्या ५८५ वर पोहोचली आहे. शुक्रवारी जिल्ह्णात नवीन ६८१ रुग्णबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या १८,९४७ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्णात रु ग्ण बरे होण्याची टक्केवारी दिलासा देणारी असून, नाशिक ग्रामीणमध्ये ७४.३० टक्के, नाशिक शहरात ७३.१९ टक्के, मालेगावमध्ये ७८.८४ टक्के, तर जिल्ह्णात रु ग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८१.८२ टक्के आहे. जिल्ह्णात बरे होण्याचे प्रमाण सरासरी ७३.९७ टक्के इतके आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण ८१४ नवीन संशयित दाखल झाले असून, प्रलंबित अहवालांची संख्यादेखील १२९८ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या