शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:40 IST

जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. त्यामुळे पेरणीला वेग आला असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर बियाणे खरेदी करताना दिसून येत आहे. परंतु बाजारात बोगस बियाणे आले असून, शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.

ठळक मुद्देपेरणीसाठी बियाण्यांची वाढती मागणी; तालुक्यात शेतीच्या कामांना वेग

नाशिक : जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. त्यामुळे पेरणीला वेग आला असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर बियाणे खरेदी करताना दिसून येत आहे. परंतु बाजारात बोगस बियाणे आले असून, शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.या काळात शेतीला लागणाºया बी-बियाणे याला अधिक मागणी असते. परंतु बियाणे घेताना क ाळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. हल्ली बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला असून, या कंपन्यांपासून शेतकºयांनी सावध राहणे गरजेचे आहे. सदर कंपन्यांना कोणताही परवाना नसताना बियाणे विक्री करताना दिसून येतात, अशा बोगस कंपन्यांकडील बियाणे योग्य त्या पात्रतेचे नसल्याने जमिनीची उत्पादन क्षमता खालावते. त्यामुळे अशा दुकानदारांनी दिलेल्या कोणत्याही आश्वासनांना शेतकºयांनी बळी पडू नये.ग्रामीण भागातील शेतकरी बियाणे घेताना दुकानदारांकडून पक्के बिल न घेता साध्या कागदावरील बिल घेतात. यामुळे खासगी कंपन्या दुकानदारांना मोठ्या प्रमाणावर सूट देतात. काही जण छापील किमतीपेक्षा कमी दरात बियाणे उपलब्ध करून देतात. यामध्ये शेतकरी व शासनाची लूट होते. पक्के बिल नसल्यामुळे दुकानदाराला जाब विचारता येत नाही. अशावेळी बिलाची मूळ प्रत आणि बियाण्यांची पिशवी आवश्यक ठरते. त्यामुळे शक्यतो मूळ बिलाची मागणी दुकानदाराक डे करायला हवी.बियाणे खरेदी करताना घ्या काळजी..बियाण्यांच्या पाकिटावरील बियाणे वापरण्याची अंतिम मुदत व किंमत तपासून घेतली पाहिजे, तसेच बियाणे खरेदी करताना सीलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करावी. महत्त्वाचे म्हणजे अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे व खरेदीची पक्की पावती मागून घ्यावी. बियाणे पिशवी, खरेदीची पावती व थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.फसवणूक झाल्यास काय करावेबियाणांबाबत फसवणूक झाल्यास शेतकरी जिल्हास्तरीय ग्राहक मंच, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी