शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

भागीदारीचे आमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:54 IST

केबल व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून एका महिलेची चौदा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिकरोड : केबल व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून एका महिलेची चौदा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणी विजया कैलास पवार (अयोध्या नगरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रोहन भोळे (रा. गंधर्वनगरी, नाशिकरोड) याच्याशी जीममध्ये ओळख झाल्यानंतर त्याने केबल व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून केबल व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार भोळे यास बँकेतील एफडी व सोने विकून दहा लाख रु पये रोख दिले. काही दिवसांनी पवारांना आर्थिक अडचण आल्यानंतर त्यांनी भोळे यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली. ही रक्कम त्याने परत दिली. काही दिवसांनी पुन्हा व्यवसायासाठी पैशांची मागणी केली. त्यामुळे पवारांनी पुन्हा त्यास नऊ लाख ७० हजार रु पये रोख दिले. अशाप्रकारे १५ लाख २० हजार रुपये भोळेला दिले. त्यातील एक लाख दहा हजार त्याने परत केले. पवार यांनी नंतर भोळेला व्यवसायातील भागीदारी-बाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे उर्वरित १४ लाख २० हजार मागितले असता त्याने शिवीगाळ व दमबाजी सुरू केली. भोळेने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पवारांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी