शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामरोजगार सेवकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:23 IST

कणकोरी : रोहयोचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देपंचायत समिती स्तरावरून या कथित कामाची चौकशी झाल्यावर बुचकुल याने केलेला फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

सिन्नर : तालुक्यात काही वर्षांपूर्वी रोजगार हमीच्या कामांवर झालेल्या अनियमिततेच्या प्रकारांची चर्चा चांगलीच रंगली होती. याच काळात कणकोरी येथील ग्रामरोजगार सेवकाने बंधाऱ्याच्या कामाचे बनावट कार्यारंभ आदेश आणि प्रशासकीय मान्यता दाखवून ३३८ मजुरांच्या नावे मजुरी मिळावी म्हणून प्रयत्न केल्याप्रकारणी सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्र ारीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मे २०१३ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत ग्रामरोजगार सेवक अनिल शिवाजी बुचकुल याने कणकोरी गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणाºया भूमिगत बंधाºयाच्या कामासाठी बनावट स्वाक्षºयांच्या आधारे बनावट कार्यारंभ आदेश तयार केला. बंधाºयांच्या कामावर दाखवलेल्या ३३८ मजुरांची मजुरी मिळवण्यासाठी सिन्नर पंचायत समितीकडे तो सादर करण्यात आला होता. सदरचे आदेश हे बनावट आहेत हे माहिती असून देखील बुचकुल याने ते कणकोरी ग्रामपंचायत आणि पंचायत समतिी स्तरावर सादर करून खोट्या कामाची मजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पंचायत समिती स्तरावरून या कथित कामाची चौकशी झाल्यावर बुचकुल याने केलेला फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. खोट्या कागद पत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसठाण्यात बुचकुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक रामदास धुमाळ तपास करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी