शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ठेक्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:26 IST

आॅटोमोबाइल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगून कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका व डबे लावण्याचे अमिष दाखवत दोन महिलांची ३७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भामट्यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदिंडोरीत एकास अटक : ३७ हजार रुपये लाटले

वणी : आॅटोमोबाइल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगून कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका व डबे लावण्याचे अमिष दाखवत दोन महिलांची ३७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भामट्यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमलता सुनील जमधडे (४४, रा. सदिच्छानगर, पाथर्डी रोड, नाशिक यांचा फळे व कापड विक्र ीचा व्यवसाय आहे. त्यांच्या संपर्कात राजू रामचंद्र भामरे (वय ५५) हा इसम आला. आपण आॅटोमोबाइल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगत कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका द्यावयाचा आहे तसेच सोनी राजकुमार गुप्ता यांना कंपनीत डबे लागतील असे आमिष जमधडे यांना दाखवले. त्याने त्याबाबत बाँड करावा लागेल असे सांगून दोन महिलांकडून अनुक्र मे १७ व २० हजार रु पये दिंडोरी येथे घेतले. एकूण ३७ हजार रुपये घेऊनही त्याने पुढे काहीही हालचाल केली नाही. भामरे याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना या महिलांची झाली आणि त्यांनी ही माहिती आपल्या परिचित वकिलाला दिली.त्यानंतर भामरे यास दिंडोरी येथे बोलावून पोलिसांच्या हवाली केले. सदर महिलांच्या तक्रारीवरून राजू भामरे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस