शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

‘शेअर’मध्ये नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 01:16 IST

शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होत असल्याची दिशाभूल करत लाखो रुपयांचे नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीसह एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक : शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होत असल्याची दिशाभूल करत लाखो रुपयांचे नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीसह एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जतीन छेदी चौहाण (रा. कामोठे, पनवेल, जि. रायगड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एम. के. ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. (शरणपूर रोड) व संशयित बाळासाहेब रतन बागुल (रा. समर्थनगर) यांनी संगनमताने चौहाण यांची आर्थिक फसवणूक केली. चौहाण यांनी २०१९ मध्ये एम. के. ग्लोबल फायनान्शियल कंपनी डिमॅट अकाऊंट उघडले व मोबाइल सर्व्हिसेसकरिता संशयित  बागूल यांचा मोबाइल नंबर केवायसी व डिमॅट खात्याला लिंक केला. चौहाण यांच्या रकमेवर ०.५ टक्के लॉसलॉक लावून ट्रेड करण्याची अट घालण्यात आली. ६५ लाखांची गुंतवणूकफिर्यादीस १७ ते २१ ऑगस्ट २०१९ दरम्यान ६५ लाख रुपयांची रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून गुंतवणुकीच्या रकमेच्या ट्रेडिंगमधून संशयित बागूल याने ९ लाख ७१ हजार रुपये व एम. के. कंपनीने ४ लाख १५ हजार अशी एकूण १३ लाख ८६ हजार रुपये ब्रोकरेज मिळवण्याच्या उद्देशाने गुंवतणुकीवर फायदा होत असल्याचे सांगत फिर्यादीची दिशाभूल केली. तसेच गुंतवणूक केलेल्या सर्व रकमांचे ट्रेडिंगमध्ये नुकसान करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी