शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉट खरेदीदाराची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 15:45 IST

पंचवटी : मूळ जमीन मालकाचे बनावट मतदान कार्ड व पॅन कार्ड बनवून प्लॉट नोंदणी करण्यासाठी बनावट मूळ मालक उभा करून तक्रार दाराकडून 16 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

पंचवटी : मूळ जमीन मालकाचे बनावट मतदान कार्ड व पॅन कार्ड बनवून प्लॉट नोंदणी करण्यासाठी बनावट मूळ मालक उभा करून तक्रार दाराकडून 16 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फसवणूक प्रकरणी स्वामीनारायण नगर येथील नरेंद्र विजय सिंग यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहेमालेगाव कॅम्प येथील प्रकाश एकनाथ चौधरी यांचा प्लॉट असून उंटवाडी शिवशक्ती चौक येथिल संशयित आरोपी राजेंद्र पंडित जगताप, मूळ मालक चौधरी यांच्या नावाने नोंदणी करिता उभा केलेला संशयित व शरणपूररोड शासकीय वसाहत टिळकवाडी येथे राहणारा मंगेश रामदास अहिरे संशयितांनी काही दिवसांपूर्वी प्लॉटचे मूळ मालक चौधरी यांच्या नावाचे बनावट पॅन कार्ड तसेच मतदानकार्ड बनवून फिर्यादी नरेंद्र सिंग यांच्याकडून सोळा लाख रुपये प्लॉट नोंदणी करण्यासाठी एक तोतया संशयित व्यक्ती उभा केला व प्लॉटची विक्री केली. आडगाव पोलिसांनी या प्रकरणी राजेंद्र जगताप याला अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानेचार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सदर गुन्ह्यातील संशयितांविरुद्ध मुंबई नाका व सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असून शहरातील आणखी काही नागरिकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी