शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

बनावट पावत्या तयार करून फसवणूक

By admin | Updated: December 3, 2015 23:11 IST

पिंपळगाव : टोळी पोलिसांच्या ताब्यात

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टमाटा आडत्यांच्या नावाने बनावट पावत्या तयार करून पैसे उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये टमाटा विक्री झाल्यावर शेतकरीवर्गाला सौदापट्टी पावती मिळते. सदरचे पावती पुस्तक हे बाजार समिती आडतदाराना देत असते. आडतदार पावती पुस्तके टमाटा व्यापारीवर्गाला देत असते. व्यापारी टमाटा खाली केल्यानंतर शेतकऱ्यांना सौदापट्टी दिली जाते. या पट्टीवरून टमाटा आडतदार शेतकऱ्यांना पेमेंट देत असतात. मात्र महेश देशमुख (२६) लिंक रोड अंबड, सिडको, अरुण खांदवे (२८) पिंपळणारे, ता. दिंडोरी या दोन्ही तरुणांनी बाजार समितीमधील व्यवहाराची माहिती करून घेतली. सौदा पट्टीचे पुस्तक छापून बनावट शिक्के बनवून सौदापट्टी बनविण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना ६४ कॅरेट ३५१ रुपये भावाने २२ हजार रुपये सद्गुरू व्हेजिटेबल कंपनीकडून घेतल्याने त्यांचा विश्वास पक्का झाला. दुसरी पावती बनविण्यापूर्वीच पकडले गेल्याने ११ आडत्यांची होणारी फसवणूक टळली आहे. या दोघांनी नाशिक येथील अमित रामटेक, पाथर्डी फाटा, शुभम निंबाळकर यांच्याकडे पावती पुस्तक व बनावट शिक्के बनविले होते.पिंपळगाव पोलिसांनी भीमाशंकर व्हेजिटेबल कंपनी, अमर व्हेजिटेबल कंपनी, जय मल्हार व्हेजिटेबल कंपनी, मातोश्री व्हेजिटेबल कंपनी, दुर्गा व्हेजिटेबल कंपनी अशा वेगवेगळ्या कंपनीचे खासगी शिक्के बनविले होते. सदर आरोपीकडून चार सौदापट्टी पुस्तके, शिक्के, प्रिंटिंग साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी महेश देशमुख, अरुण खांदवे, अमित रामटेक, शुभम निंंबाळकर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून, त्यांची रवानगी नाशिक जेलमध्ये करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कटारे, हवालदार मुंडे करीत आहेत. (वार्ताहर)