शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

चार तरुणांसह भोंदूबाबाला अटक

By admin | Updated: May 3, 2016 00:36 IST

लालसा : गुप्तधनासाठी जमिनीत खोदकाम

पेठ : गुप्तधनाच्या लालसेपोटी पेठ येथील नगरसेवकाच्या खासगी जमिनीत मध्यरात्रीच्या सुमारास अघोरी पूजाविधी करून खोदकाम करत असताना जमीनमालकांच्या सतर्कतेमुळे चार तरुणांसह एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार नक्की गुप्तधन, नरबळी की अजून कशासाठी करण्यात आला याचा शोध पेठ पोलीस घेत आहेत़ एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर चळवळ सुरू असताना आदिवासी भागातील जनतेच्या अज्ञानाचा गैरवापर घेत अशा प्रकारच्या अघोरी विद्या केल्या जात असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठच्या नगरसेवक तुळसाबाई पोदार यांची शहरालगत इतिहासकालीन गढीजवळ जमीन आहे़ रविवारी रात्रीच्या वेळी या ठिकाणच्या चाफ्याच्या झाडाखाली काही तरुण-तरुणी व एक बाबा यांनी पूजाविधी करून जमिनीत खोदकाम करत असल्याची माहिती तुळसाबाई यांना लागली़ त्यांनी नातेवाइकांना मदतीला घेत घटनास्थळ गाठले असता या ठिकाणी पूजाविधीसह जमिनीत मोठा खड्डा खोदण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले़ यावेळी घटनास्थळी दोन तरुण, दोन तरुणी व एक मांत्रिक होता़नागरिकांनी तत्काळ पेठ पोलीस ठाण्याशी संपर्क करून सदरची घटना कळवली़ पोलिसांनी सनी पगारे, छबू राऊत दोघे रा़पेठ, मांत्रिक दयानंद गिरीजानंद नव्हायकर, रा़ औरंगाबाद यांच्यासह दोन तरुणींनाही ताब्यात घेतले़ याबाबत अधिक तपास पेठचे पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस करत आहेत़ (वार्ताहर)