शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत ३ हजार लोकांनी केले गोदामाईला प्रदूषित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 16:38 IST

गोदावरीचे गटारीकरण रोखण्यासाठी औद्यागिक वसाहतीतील रासायनिक प्रक्रियायुक्त सांडपाणी नदीपात्रात सातत्याने मिसळत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये ८८ लोकांवर गुन्हे८२ हजारांचा दंड वसूल कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

नाशिक : नाशिककरांचे अस्तित्व असलेल्या गोदावरी नदीला मागील चार वर्षांमध्ये ३ हजार ८५६ नागरिकांनी प्रदूषित केले. या नागरिकांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. गोदावरीच्याप्रदूषणाला करणीभूत ठरलेल्या बेफिकिर नागरिकांकडून तब्बल ८२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्येही गोदावरीचे प्रदूषण फारसे नियंत्रणात राहिले नाही. मार्चपासून जुलैपर्यंत ८८ लोकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले.गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेला दिले आहेत. यानुसार विभागाीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढवा बैठक आॅनलाइन पध्दतीने मंगळवारी (दि.११) घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, मनपा उपायुक्त रघुनाथ गावडे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, याचिकाकर्ते निशिकांत पगारे, राजेश पंडीत आदींनी सहभाग घेतला.

नाशिकरोड येथील पिण्याच्या पाण्याचा साठा प्रदुषण विरहीत करणे, दारणाची उपनदी असलेलया वालदेवी नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणावर जिल्हा परिषद व मनपा यांच्याकडून झालेल्या संयुक्त उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळामार्फत मलनिस्सारण प्रकल्प (एसटीपी) तयार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला असल्याचे या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले. हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास गोदाप्रदूषणावर नियंत्रण मिळविणे अधिक सोपे होणार आहे.पिंपळगाव खांब व तपोवन परिसरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पिंपळगाव खांब येथे मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. त्यासाठी लागणारी जागा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भुसंपादित करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी मिसाळ यांनी दिली.कागदी घोडे नाचविण्याचा प्रकारगोदावरीचे गटारीकरण रोखण्यासाठी औद्यागिक वसाहतीतील रासायनिक प्रक्रियायुक्त सांडपाणी नदीपात्रात सातत्याने मिसळत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. याविषयी बोलताना मंडळाच्या पदाधिका-यांनी संबंधित कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याचे सांगितले; मात्र हे केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार असल्याचे गोदाप्रेमी पंडित, पगारे यांनी बोलून दाखविले.

टॅग्स :godavariगोदावरीenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका