शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:08 IST

आडगाव शिवारात ट्रान्सपोर्ट चालकाकडे ट्रान्सपोर्ट गाड्या सांगण्याप्रमाणे भरण्यासाठी दर महिन्याला अकरा हजार रु पयांची खंडणी मागणाऱ्या तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास वाहने पेटविण्याची धमकी देणाºया चार संशयित आरोपींना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

पंचवटी : आडगाव शिवारात ट्रान्सपोर्ट चालकाकडे ट्रान्सपोर्ट गाड्या सांगण्याप्रमाणे भरण्यासाठी दर महिन्याला अकरा हजार रु पयांची खंडणी मागणाऱ्या तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास वाहने पेटविण्याची धमकी देणाºया चार संशयित आरोपींना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. मारहाण करून खंडणी मागणाºया संशयित आरोपीविरुद्ध ट्रान्सपोर्ट चालकाने दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत इंदिरानगर येथील शांतीपार्क सोसायटीत राहणाºया अरुणकुमार धर्मराज यादव यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. रविवारी (दि.२४) दुपारच्या वेळी संशयित आरोपी स्वप्नील वामनराव पांगरे (जुने सिडको), नितीन उत्तम तिडके, अश्विन राजेंद्र जामदार (तिडकेनगर, उंटवाडी), हिरामण बाहु विधाते आदींनी यादव यांच्या आडगाव शिवारातील न्यू साईबाबा रोडलाईन्स येथे येऊन ‘आमच्या सांगण्याप्रमाणे गाड्या भरा अन्यथा दर महिन्याला ११ हजार रु पये द्या’ असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बिडकर तपास करीत आहेत.संशयितांविरुद्ध गुन्हाघटनेनंतर यादव यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी