शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

वाडीवऱ्हेजवळ अपघातात चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 01:06 IST

नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. बुधवारी (दि.१५) रात्री सव्वाआठ वाजता वाडीवऱ्हे फाट्यानजीक शेवाळे नाल्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात इगतपुरी शहरातील चार जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये पती-पत्नी आणि दोन लहान बालके आहेत.

ठळक मुद्देगंभीर जखमींमध्ये पती-पत्नी, दोन मुलांचा समावेश

वाडीवऱ्हे : नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. बुधवारी (दि.१५) रात्री सव्वाआठ वाजता वाडीवऱ्हे फाट्यानजीक शेवाळे नाल्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात इगतपुरी शहरातील चार जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये पती-पत्नी आणि दोन लहान बालके आहेत.

अपघातानंतर मनसेचे आत्माराम मते हे मागून येत असल्याने त्यांनी त्वरित जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना कळविले. रुग्णवाहिकेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. एमएच १५ एच के ८३८१ या क्रमांकाच्या दुचाकीने नाशिकहून इगतपुरीच्या दिशेने संतोष साहेबराव पवार (३५) हे पत्नी आरती पवार (२७), मुलगा संतोष (६), मुलगी शिवानी (४) (सर्व रा. तीन लकडी, इगतपुरी) हे जात होते. रात्री सव्वाआठच्या सुमाराला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने अपघात झाला. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास चालू आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात