शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांना झाले सेप्टीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 18:43 IST

धक्कादायक : काजीसांगवी आरोग्य केंद्रातील प्रकार

ठळक मुद्देवैद्यकीय उपचार झाले नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे सेप्टीक झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असुन हे चारही रु ग्ण आरोग्य केंद्रात पुन्हा उपचारासाठी दाखल झाले आहेत.

काजीसांगवी : येथील आरोग्य केंद्रात कुंटुब कल्याण शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांना सेप्टीक झाल्याचा धक्कादयक प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच सेप्टीक झाल्याचा आरोप रु ग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.येथील आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून परिसरातील बहुतांशी रु ग्ण उपचारासाठी येथे येत असतात. पंरतु केद्रातंर्गत काजीसांगवीसह, सोनीसांगवी, वाहेगावसाळ, उर्धुळ, हिवरखेडे या पाच उपकेंद्रांचा समावेश आहे. कुंटुबकल्याण शस्त्रक्रिया काजीसांगवी आरोग्य केंद्रात होतात. महिन्याच्या एका आठवड्यात शस्त्रक्रिया कॅम्प घेतला जाते. त्यानुसार दि. ७ फेबु्रवारी रोजी परिसरातील एकुण नऊ रु ग्णांवर कुंटुबकल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. केली होती. परंतु त्यातील हिवरखेडे येथिल कविता सुनील भोईटे (२५),विटावे येथील सविता कैलास गांगुर्डे(२५),कोलटेक येथील सुनिता संजय सोनवणे (२७) आणि पुजा संतीश बर्डे(२८) या चार रु ग्णांना शस्त्रक्रियेनंतर सेप्टीक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर व्यवस्थित वैद्यकीय उपचार झाले नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे सेप्टीक झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असुन हे चारही रु ग्ण आरोग्य केंद्रात पुन्हा उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, या आरोग्य केंद्राबाबत अनेक तक्रारी असून त्याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. योग्य उपचार चालु कुंटुबकल्याण शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन दिवसांनी या रु ग्णांना घरी सोडण्यात आले होते परतु यातील चार रुग्णांनाच सेप्टीक झाल्याने त्यांना परत दाखल करु न त्यांच्यावर योग्य उपचार चालु आहेत. शस्त्रक्रिया सेप्टीक कशाने झाली याविषयी सर्व बाबीच्या तपासण्या आम्ही करीत आहोत.- पंकज ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य