शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विभागात चार लाख मेट्रिक टन खतांचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:40 IST

नाशिक : विभागात बोगस सोयाबीन बियाणांबाबत एकूण ३५५ तक्रारी दाखल झाल्या असून, बहुतेक तक्रारींची तालुकास्तरावर तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, विभागात रासायनिक खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, कोठेही खतांची टंचाई नसल्याचा दावा विभागीय कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यात सर्वाधिक खते : १० विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल

नाशिक : विभागात बोगस सोयाबीन बियाणांबाबत एकूण ३५५ तक्रारी दाखल झाल्या असून, बहुतेक तक्रारींची तालुकास्तरावर तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, विभागात रासायनिक खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, कोठेही खतांची टंचाई नसल्याचा दावा विभागीय कृषी कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.विभागात रासायनिक खतांचा एकूण ४ लाख १३ हजार ३९४ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. सर्वाधिक साठा नाशिक (१३९४१३ ) तर सर्वात कमी साठा नंदुरबार ( ६२६१४ ) जिल्ह्णात आहे. जळगाव जिल्ह्णात १ लाख ३७ हजार ५६८ तर धुळे जिल्ह्णात ७३ हजार ८२८ मेट्रिक टन साठा आहे. नाशिक जिल्ह्णासाठी युरियाचे ८३१६० मेट्रिक टन इतके आवंटन मंजूर झाले असून, त्यापैकी ५२ हजार ३३५ मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला आहे. मार्च अखेर जिल्ह्णात २३२५ मेट्रिक टन साठा शिल्लक होता. त्यमुळे सध्या जिल्ह्णात ५४ हजार ६५९ मेट्रिक टन साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हेविभागात बोगस बियाणे आणि खत विक्रीप्रकरणी एकूण १० विक्रेत्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक गुन्हे जळगाव जिल्ह्णात आहेत, अशी माहिती विभागीय कार्यालयातून देण्यात आली.सोयाबीनबाबत तक्रारीसोयाबीन बियाणांबाबत विभागत एकूण ३५५ शेतकऱ्यांनी तक्ररी दाखल केल्या होत्या. नाशिक जिल्ह्णात १९०, जलगावमध्ये १२८ तर धुळे जिल्ह्णातून ३७ तक्रारी होत्या. या बियाणे उत्पादक कंपन्यांना बियाणे बदलून देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. बहुतेक कंपन्यांनी तशी तयारी दखविली असून, आतापर्यंत १३५ शेतकऱ्यांना बियाणे बदलून मिळाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती