शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावला अपघातात चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:16 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ हॉटेल गोदावरीसमोर बुधवारी (दि.२१) दुपारी चार वाजता स्विफ्ट कार व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर होऊन झालेल्या अपघातात ४ जण जखमी झाले.

पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ हॉटेल गोदावरीसमोर बुधवारी (दि.२१) दुपारी चार वाजता स्विफ्ट कार व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर होऊन झालेल्या अपघातात ४ जण जखमी झाले. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदे विक्री करून चांदवडच्या दिशेने जात असलेले ट्रॅक्टर डिझेल भरण्यासाठी पंपाकडे वळण घेत असताना चांदवडहून पिंपळगावच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार (क्रमांक एमएच१५ एएक्स २३५९) ट्रॅक्टरवर येऊन आदळली. यात कारमधील भास्कर उमाजी सोनवणे, सारिका चौधरी, मोतीराम रामराव चव्हाण, जयश्री मोतीराम चव्हाण (सर्व, रा. रेडगाव ता.निफाड) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अपघात झाल्यानंतर शिरवाडे फाटे येथील स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या रु ग्णवाहिका व त्यांचे स्वयंसेवकांनी अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य केले. सर्व जखमींना तातडीने पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल केल्याने जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.मुंबई-आग्रा महामार्गवर वावरणारे ट्रॅक्टर बेशिस्त चालत असल्याने महामार्गावरील धावणाºया वाहनांना धोका निर्माण होत आहे. ट्रॉलींना रेडियम नसल्याने रात्री लक्षात येत नाही. ट्रक्टरचा अधिकृत परवाना व क्रमांक नसेल तर अशा चालकांवर वेळीच कारवाई करण्याची गरज असल्याचे मत अपघात बघणाºया नागरिकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक