शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार, तर पोर्टलवर २९० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 01:47 IST

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८) कोरोनाचे एकूण ४ बळी गेले असून, पोर्टलवर तब्बल २९० बळी अपडेट करण्यात आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण १९८ रुग्ण बाधित आढळले असून २४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८) कोरोनाचे एकूण ४ बळी गेले असून, पोर्टलवर तब्बल २९० बळी अपडेट करण्यात आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण १९८ रुग्ण बाधित आढळले असून २४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात पोर्टलवरील बळी अपडेट करण्याचे काम शुक्रवारी सुरूच होते. अपडेट केलेल्या २९० बळींमध्ये १७५ मनपाच्या, तर नाशिक ग्रामीणच्या ११५ मृतांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात प्रत्यक्षात गेलेले चारही बळी हे नाशिक ग्रामीणचे आहेत. पोर्टलवरील या सर्व बळींमुळे जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या तब्बल ७५२५ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात उपचारार्थी रुग्णसंख्येत अजून घट आली असून ही संख्या ३१४१ पर्यंत खाली आली आहे. दरम्यान प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा एकदा हजारच्या खाली ८९० पर्यंत आली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे ४५५, नाशिक मनपाचे १५८, तर मालेगाव मनपाच्या २७७ अहवालांचा समावेश आहे. इन्फोेकोरोनामुक्त ९७.२८ टक्केजिल्ह्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणातही किंचितशी वाढ झाली आहे. शुक्रवारी हे प्रमाण सरासरी ९७.२८ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यात नाशिक मनपा ९७.८६, नाशिक ग्रामीण ९६.४८, मालेगाव मनपा ९६.२४, तर जिल्हाबाह्य ९७.४५ इतके आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी पहिल्या लाटेनंतरदेखील ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा दुसरी लाट उसळल्याने अजूनदेखील नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या