शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूने चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 01:28 IST

शहर आणि परिसरात स्वाइन फ्लूचा विळखा कायम आहे. शहरासह जिल्ह्यात थैमान घातलेल्या स्वाइन फ्लूने बुधवारी चौघांचा बळी घेतला. त्यात महिलेचा समावेश आहे.

नाशिक : शहर आणि परिसरात स्वाइन फ्लूचा विळखा कायम आहे. शहरासह जिल्ह्यात थैमान घातलेल्या स्वाइन फ्लूने बुधवारी चौघांचा बळी घेतला. त्यात महिलेचा समावेश आहे.  चांदवड तालुक्यातील सोनीसांगवी येथील भीवराज केदू ठाकरे (४०) व निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील रवींद्र धर्माजी गरुड असे मृत्यू झालेल्या रुग्णांची नावे आहेत़ ठाकरे यांना सोमवारी (दि़ १७) स्वाइन फ्लू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्यांचा बुधवारी (दि़ १९) पहाटे मृत्यू झाला असून, त्यांचा तपासणी अहवाल अद्याप पुणे येथून आलेला नाही़ रवींद्र गरुड यांना  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात  आले होते़ त्यांचाही बुधवारी (दि़ १९) सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़येवला तालुक्यात महिलेचा मृत्यूयेवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील ताराबाई शरद कानडे (४२) या महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. या महिलेला पाटोदा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लासलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती बिघडल्याने नाशिकला हलविण्यात येत असताना या महिलेने अंतिम श्वास घेतला. (पान ७ वर)आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी विशेष समितीची स्थापना केली असून, त्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील एक प्रतिनिधी, बालरोगतज्ज्ञ, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, आरोग्य उपसंचालकांकडील प्रतिनिधी, जिल्हा शल्यचिकित्सक व फिजिशियन यांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या रुग्णास स्वाइन फ्लू झाला असला तरी त्याचा मृत्यू त्यानेच झाला की हृदयविकार वा इतर आजाराने झाला याचा शोध ही समिती घेणार आहे़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य