शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून चार दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:15 IST

वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, शहरातील विविध परिसरातून चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक : वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, शहरातील विविध परिसरातून चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील शरयू पार्कमधील रहिवासी अशोक मोहिते यांची डिस्कव्हर दुचाकी (एमएच १७, झेड ९८५९) चोरट्यांनी बालाजी अपार्टमेंटमधून चोरून नेली़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  पंचवटीतील निमाणी बस स्टॅण्डसमोरील सूर्या आर्केडमध्ये लावलेली राहुल देसले यांच्या मालकीची होंडा अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, सीपी ९८११) चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी प्रकाश वाघ यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथील मयूर भंडारे यांची डिस्कव्हर दुचाकी (एमएच १५, डीई ४०७३) चोरट्यांनी टाकळी रोडवरील सेंट झेवियर स्कूलजवळून चोरून नेली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नाशिकरोडच्या जयाबाई कॉलनीतील प्राईड ग्लोरी सोसायटीतील रहिवासी मनीषा गोडगे यांची होंडा अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, जीबी १२८०) चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़कृषी प्रदर्शनातील अ‍ॅल्युमिनियम पार्टिशनची चोरीसिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे सुरू होणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणाहून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या अ‍ॅल्युमिनियम पार्टिशन चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ईश्वरभाई बोराणा (रा़ सोमेश्वरनगर, वासना, अहमदाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कृषीथॉन प्रदर्शनासाठी तयार करण्यात येत असलेल्या सेटअपवरून १६ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांनी ६०० किलो अ‍ॅल्युमिनियमचे मटेरीयल चोरून नेले़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.गांधी तलावाजवळ मृत अर्भक आढळलेरामकुंडाजवळील गांधी तलावाजवळ मंगळवारी (दि़२०) सकाळच्या सुमारास मृतावस्थेतील बेवारस अर्भक आढळून आले़ पाच ते सहा दिवसांचे हे स्त्री जातीचे अर्भक असून, या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला  आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी