शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशास मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:51 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आरक्षण कार्यालयाबाहेर प्रवाशास मारहाण करून अडीच हजारांची रोकड जबरदस्तीने चोरणाºया चौघा जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आरक्षण कार्यालयाबाहेर प्रवाशास मारहाण करून अडीच हजारांची रोकड जबरदस्तीने चोरणाºया चौघा जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.  रेल्वेचा वेळ विचारून आरक्षण कार्यालयातून बाहेर पडताच अजय चव्हाण याला चौघा युवकांनी अडवून शिवीगाळ, मारहाण करीत त्याच्या खिशातील अडीच हजाराची रोकड व डायरी जबरदस्तीने काढून घेतली.दुचाकीस्वारांनी  मोबाइल खेचलानाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील परफेक्ट सर्कलजवळून पायी जात असलेल्या तरुणाच्या डोक्यात टपली मारून दोघा संशयितांनी मोबाइल खेचून नेल्याची घटना घडली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज विष्णू अंबापुरे (२५, रा़ वरचे चुंचाळे, अंबड-लिंक रोड) हा सोमवारी (दि़१८) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास परफेक्ट सर्कलजवळून पायी जात होता़ त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितानी युवराजच्या डोक्यात टपली मारून त्याच्या हातातील मोबाइल बळजबरीने हिसकावून नेला़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा