शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटमुळे चार एकर डाळिंब बाग जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 13:33 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील चौगाव पाठोपाठ कुपखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर डाळिंब बाग जळून खाक झाली.

सटाणा : बागलाण तालुक्यातील चौगाव पाठोपाठ कुपखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर डाळिंब बाग जळून खाक झाली. ही घटना गुरु वारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या आगीत दहा लाख रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कुपखेडा येथील उषाबाई सखाराम जगताप यांच्या दोधेश्वर शिवारातील गट नंबर १२५/३ मध्ये चार एकर डाळिंब बागेचे क्षेत्र आहे.पाच वर्षांपूर्वी तब्बल १५२० डाळिंब रोपांची लागवड करण्यात आली होती.त्यासाठी ठिबक सिंचन करण्यात आले होते.गुरु वारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक शेतातून जाणाºया विद्युत वाहिनीजवळ शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून भीषण आग लागली. डाळिंब बागेत मोठ्या प्रमाणात गवत असल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.आजूबाजूच्या शेतकºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र संपूर्ण बाग आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने उद्ध्वस्त झाली.या आगीत डाळिंबाच्या झाडांसह ठिबक संच असे सुमारे दहा लाख रु पयांचे नुकसान झाले.दरम्यान वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी संतप्त असून शेती व्यवसायावर गुजराण करणारे कुटुंब अशा घटनामुळे उद्ध्वस्त झाले आहे.शासनाने तत्काळ पंचनामे करून या शेतकरी कुटुंबाला उभे करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महिला शेतकरी उषाबाई जगताप यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक