शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सावर्णा जंगलात आढळला युवकाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:18 IST

तालुक्यातील झरी-सावर्णा परिसरातील जंगलात एका युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरून तो तीन-चार दिवसांपूर्वीचा असल्याचा सांगण्यात येत आहे. जंगली श्वापदांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पेठ : तालुक्यातील झरी-सावर्णा परिसरातील जंगलात एका युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरून तो तीन-चार दिवसांपूर्वीचा असल्याचा सांगण्यात येत आहे. जंगली श्वापदांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  सावर्णा येथील भागवत काकड हे सकाळी सावर्णा शिवारात झरी वनपरिक्षेत्रात जळाऊ लाकूडफाटा आणण्यासाठी जात असताना त्यांना झाडाझुडपात एक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. घाबरलेल्या काकड यांनी तत्काळ गाव गाठत पोलीसपाटील देवराम बोसारे यांना माहिती दिली. याबाबत पेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात चौकशी केली असता सदरचा मृतदेह बोरधा येथील रहिवासी व सध्या घुबडसाका येथे घरजावई म्हणून वास्तव्यास असलेल्या दशरथ भास्कर दिवे (२१) यांचा असल्याचे समजले. साधारण तीन-चार दिवसांपूर्वी जंगली श्वापदांच्या हल्ल्यात सदर युवकाचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. याबाबत पेठ पोलिसांत नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.भुवन घटनेची पुनरावृत्तीकाही वर्षांपूर्वी तालुक्यातील भुवन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ओट्यावर झोपलेल्या एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयावर रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला करत झोपेतच त्याच्या नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना घडली होती. सावर्णा वनपरिक्षेत्रात घडलेल्या या घटनेने भुवन येथील घटनेची पुनरावृत्ती झाल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Policeपोलिस