शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मिशन झिरो अंतर्गत चाळीस हजार चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 01:11 IST

शहरात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यसाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक अंतर्गत आत्तापर्यंत चाळीस हजार चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात पाच हजारावरून अधिक बाधीतांना हुडकून काढण्यात यश आले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात शहरात तीन जणांचा मृत्यू झाला असून एकूण ३६२ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरात एप्रिलपासून आॅगस्ट पर्यंत बाधितांच्या संख्येने वीस हजारांचा टप्पा पार केला आहे.

ठळक मुद्देनवा टप्पा : शहरात चोवीस तासात तीन मृत्यू; ३६२ नवे रुण आढळले

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यसाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक अंतर्गत आत्तापर्यंत चाळीस हजार चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात पाच हजारावरून अधिक बाधीतांना हुडकून काढण्यात यश आले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात शहरात तीन जणांचा मृत्यू झाला असून एकूण ३६२ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरात एप्रिलपासून आॅगस्ट पर्यंत बाधितांच्या संख्येने वीस हजारांचा टप्पा पार केला आहे.शहरात कोरोना बाधीतांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. गेल्या चोविस तासात ३६२ नवे बाधीत आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतच्या एकुण बाधीतांची संख्या २० हजार ७४ झाली आहेत. त्यापैकी १६ हजार ८९३ रूग्ण बरे झालेले आहेत. त्याच बरोबर रविवारी (दि.२३) तीन जणांचा मृत्यू झाल. यात पंचवटीतील हिरावाडी येथील ७५ वर्षीय वृध्द महिला, सिडकोतील हनुमान चौकातील ५९ वर्षीय महिला आणि चौथ्या योजनेतील ५९ वर्षीय पुरूष रूग्णाचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत ४२९ जणांचा मृत्यू झाला आहे.रविवारी (दि.२३) एका दिवसात १३२३ नागरीकांच्या अ‍ॅटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात २३२ नवे कोरोना बाधीत आढळले आहेत. या मोहिमेत वीस फिरते दवाखाने आणि २२५ आरोग्य कर्मचारी आढळले आहेत.मिशन अंतर्गत नाशिक महापालिका आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीने शहरात गेल्या २९ दिवसांपासून मिशन झिरो नाशिक राबविण्यात येत आहे. त्या अतंर्गत कोरोना चाचण्यांचा चाळीस हजाराचा टप्पा पार पडला आहे. एकुण ४० हजार ३४ अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून ५हजार २८७ रूग्ण शोधण्यात यश मिळाल्याची माहिती नंदकिशोर साखला आणि डॉ. दीपक चोपडा यांनी दिली. या चाचण्यांमुळे ३४ हजार ७४७ नागरीकांना कोरोना नसल्याचे दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य