दैव देते अन् कर्म नेते... महिनाभर विश्रांती घेणाऱ्या पावसाने इगतपुरी तालुक्यात हजेरी लावण्यास आरंभ केल्याने नदी-नाले बऱ्यापैकी भरून वाहत आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना पाणीटंचाई मात्र ग्रामस्थांच्या पाचवीलाच पूजली आहे. प्रशासनाचे नियोजन नसल्याने ऐन पावसाळ्यातही माणिकखांब या महामार्गावरील गावातील महिलांना रेल्वे रूळ व महामार्ग ओलांडून पाणी मिळविण्यासाठी आजही जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
दैव देते अन् कर्म नेते...
By admin | Updated: July 25, 2014 00:38 IST