शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सुदैवाने सर्व ४९ प्रवासी सुखरूप बचावले; तारवालानगर चौकात बस-ट्रकचा भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 17:38 IST

दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास परिवहन महामंडळाची बस व मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धकड होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली.  

ठळक मुद्देदिंडोरी रोडवर भीषण अपघाततारवालानगर चौकात ट्रक-बसची धडक सुदैवाने सर्व 49 प्रवाशी बचावले

नाशिक : दिंडोरी रोडवरील तारवालानगर सिग्नल चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास परिवहन महामंडळाची बस व मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धकड होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली.  सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. बसमधे बसललेले सर्व ४९ प्रवासी सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत न झाल्याने सर्व प्रवाशी बचावले आहेत. तारवालानगर चौकात पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा बस व मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धकड झाली असून येथील अपघातांच्या मालिकेत आणखी एक अपघात जोडला गेला आहे. या ठिकाणी नेहमी अपघात होत असताना शहरातील वाहतूक पोलीस व महानगरपालिका यांच्याकडून आपसी सनन्वयातून कोणतीही ठोस उपाय योजना होत नसल्याने याठिकाणी वारंवार अपघात होण्याचे प्रमाण सुरूच असून अनेकदा अपघातांमध्ये जीवीत हानीही झालेली आहे. असे असतानाही धोकादायक बनलेल्या याभागात वाहन चालकांकडून सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघनामुळे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सूमारास घडला आहे. दिंडोरीरोडने  शुक्रवारी पहाटेच्या सुमारास  नाशिक   कळवण बस क्रमांक एमएच १४ बीटी ०७७४ दिंडोरीरोडने जात असताना त्याचवेळी चौफुलीवर मालवाहू ट्रक क्रमांक आर जे ३० जीए ०८९७ बसवर येऊन धडकला. सुदैवाने दोन्ही वाहनांच्या चालकांनी प्रसंगावधान दाखवून वाहने नियंत्रित केल्याने मोठा अपघात टळला. त्यामुळे  बसमधील सुमारे ४९ प्रवासी बचावले. अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही  त्यामुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहे.  दरम्यानन,  तारवालानगर सिग्नल येथे झालेल्या अपघाताचे चित्रण परिसरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहे.दिंडोरीरोड परिसरात वारंवार घडणाºया अपघातामुळे अनेकांचा जीव गेला आहे त्यामुळे आता तरी प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकTrafficवाहतूक कोंडीBus DriverबसचालकMuncipal Corporationनगर पालिका