शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गणेश चौक शाळेतील माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:52 IST

महापालिकेच्या गणेश चौक येथील शाळेतील १९९०च्या बॅचच्या माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला. मनपाच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर शाळेच्या काळातील विद्यार्थी एकत्र आल्यानंतर यात कोणी डॉक्टर, इंजिनिअर होण्याबरोबरच सरकारी नोकरीत कायम झाले आहेत.

सिडको : महापालिकेच्या गणेश चौक येथील शाळेतील १९९०च्या बॅचच्या माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला.मनपाच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर शाळेच्या काळातील विद्यार्थी एकत्र आल्यानंतर यात कोणी डॉक्टर, इंजिनिअर होण्याबरोबरच सरकारी नोकरीत कायम झाले आहेत. तसेच काही राजकीय, सामाजिक क्षेत्रातही काम करणाऱ्यांची संख्या यावेळी दिसून आली. मेळाव्यात शाळेच्या काळात घडलेल्या गमती-जमतीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.  पूर्वी मात्र मनपाच्याच शाळांची संख्या अधिक असल्याने बहुतांशी विद्यार्थी हे मनपाच्या शाळेतच शिक्षण घेत होते. महापालिकेच्या गणेश चौक शाळेत गेल्या १९९० साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी या मेळाव्यात मनपाच्या मराठी शाळेत शिक्षण घेतल्यानंतरही आज माजी विद्यार्थींमध्ये डॉक्टर, इंजिनिअर, तसेच काही विद्यार्थी सरकारी नोकरीत उच्च पदावर असल्याचे तर काहींनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविल्याचे दिसून आले. याबरोबरच काही माजी विद्यार्थी हे सामाजिक कामात पुढाकार घेऊन समाज घडविण्याचे काम करीत आहे. एरवी व्हॉट््सअ‍ॅप गु्रपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधणाºया माजी विद्यार्थ्यांचा एकत्र मेळावा करण्यात यावा व जुन्या आठवणींना उजाळा द्यावा यासाठी संजय गुळवे या विद्यार्थ्याने पुढाकार घेतला. यानंतर बहुतांशी माजी विद्यार्थ्यांचा एकत्र मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांसह शाळेच्या शिक्षकांनी शिक्षण देण्याबरोबरच चांगले संस्कार दिल्यानेच आज सक्षम झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखविली. या मेळाव्यात सलिम मनियार, शैलेश कचरे, शरद मोगरे, नागेश काटकर, संतोष सोनपसारे, नरेंद्र दंडगव्हाळ, अशोक दोंदे, सदानंद झनकर, रवि यादव, गजानन सोनवणे, जितेंद्र हेडा, सुनील पवार, दादा पाटील, अजय शिरसाठ आदींसह माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.शालेय शिक्षण एकत्रित झाल्यानंतर दहावीनंतर अनेकजण वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी नोकरीत, तर काहींनी राजकारण व समाजकारणात आपला ठसा उमटविला आहे. १९९० नंतर फक्त व्हॉट््सअ‍ॅपच्या माध्यमातून गप्पा केल्या जात होत्या. एकदा शाळेच्या दिवसाची पुन्हा आठवण व्हावी व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावेत यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यातून एकमेकांमध्ये अजून आपुलकी वाढली. -संजय गुळवे,  समन्वयक, माजी विद्यार्थी

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी