शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंम्मेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 14:23 IST

वरखेडा :- दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयातील सन १९९५-९६ मधील दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्नेहसम्मेलन उत्साहात संपन्न झाले.

वरखेडा :- दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयातील सन १९९५-९६ मधील दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्नेहसम्मेलन उत्साहात संपन्न झाले. २२ वर्षांनी माजी विद्यार्थी असलेल्या सर्वानी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत दिवसभरात आपल्या सहविद्यार्थी असलेल्या प्रत्येकाविषयी माहिती जाणून घेतली व जीवनातील एक सोनेरी क्षणांचा आनंद आठवणींत साठविला .  बावीस वर्षांची आठवण ताजी करतांना प्रत्येकजण भावविभोर झाले. आठवणींच्या पडद्याआड गेलेले आपले वर्गिमत्र -मैत्रीणी भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावरून ओसंडून वाहत होता. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देतांना सर्वांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते .या स्नेहसंमेलनात ४७ पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हजेरी लावून दहावीचा वर्ग पुन्हा एकदा भरविला . सचिन रणदिवे ,योगेश धामणे ,राजेश दाणे ,विक्र म पाटील ,खंडेराव डोखळे ,नितीन दवंगे ,आदींसह स्थानिक मित्रांनी पुढाकार घेऊन स्नेहसंमेलनाचे आयोजन केले. अनेक वर्षे एकमेकांपासून दुरावलेल्या मित्र-मैत्रिणींनी या स्नेहसम्मेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामुळे स्नेह सम्मेलन अपेक्षापेक्षाही जास्त यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले . यावेळी कृषी,,वैद्यकीय ,पर्यावरण,शैक्षणकि ,सामाजिक,राजकीय ,क्र ीडा आदींसह विविध क्षेत्रांत नाव कमाविलेले मित्र - मैत्रिणींनी आपले अनुभव कथन केले . काव्यवाचन व पोवाडा सादरीकरण करून कार्यक्र माची रंगत वाढवली .

टॅग्स :Nashikनाशिक