शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पेठे विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:50 IST

पेठे विद्यालयात १९८४ मधील बॅचचा अभिनव स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी १५०हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा नुकताच संपन्न झाला.

नाशिक : पेठे विद्यालयात १९८४ मधील बॅचचा अभिनव स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी १५०हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा नुकताच संपन्न झाला.यावेळी ठाकूर म्हणाले की, जुन्या मित्रांशी बोलणे, त्यांना भेटणे, सुख-दु:ख शेअर करणे म्हणजे जीवनात खूप काही मिळाल्याची जाणीव असते. पन्नाशीनंतर मित्रांना पुन्हा नव्याने जोडणे म्हणचे भूतकाळाशी मैत्री करणे होय. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या क्रि केट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.डॉ. सुधीर संकलेचा व डॉ. मनोज शिंपी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्र मास डॉ. आशुतोष रारावीकर, एअर इंडियाचे अधीक्षक इंजिनियर पराग कळवणकर, एबीबीचे उपाध्यक्ष अजय गोसावी, स्थापत्य अभियंता चंद्रशेखर रानडे, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी अनंत अग्निहोत्री, आयकर अधीक्षक दिलीप देशमुख, उद्योजक मंगेश गणोरे, ऋषभ इंडस्ट्रीजचे महाप्रबंधक मनोज नायगावकर, प्रा. अनिल भंडारे, बीएसएनएलचे अधिकारी सतीश ठाकूर आदी उपस्थित होते.आठवणींना मिळाला उजाळामेळाव्यात त्या काळातील गाणी अभिनय यांचा अनोखा मिलाफ मित्रांनी अनुभवला. यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुनील सोनार, दिलीप वाघ, बी.एस.एन.एल.चे महाप्रबंधक नितीन महाजन, संतोष कुलकर्णी, शरद निभोंरकर, मोहन उपासनी, मिलिंद एकतारे आदींनी शाळेविषयीच्या आठवणी सांगितल्या.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी