शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
3
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
4
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
5
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
6
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
7
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
8
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
9
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
10
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
11
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
12
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
13
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
14
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
15
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
16
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
17
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
18
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
19
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
20
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं

सरकारवाड्यात साचले पूरपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 00:14 IST

नाशिक : नाशिक शहरात सद्या सतत पडत असलेल्या पावसामुळे व दोन दिवसांपासून आलेल्या पुरामुळे, तसेच जुने काही नाले चोकप होऊन त्याचे साचलेले पाणी उलट दिशेने येत असल्याने ३०० वर्षांपूर्वीच्या पेशवेकालीन सरकारवाड्याच्या तळघरात आणि वाड्यातील चौकात पूरपाणी साचले आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी काढण्याकरिता शासनाच्या पुरातत्व विभागाने नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देपेशवेकालीन वाड्याच्या वैभवाला अडसर : महापालिकेला पाठविले निवेदन

नाशिक : नाशिक शहरात सद्या सतत पडत असलेल्या पावसामुळे व दोन दिवसांपासून आलेल्या पुरामुळे, तसेच जुने काही नाले चोकप होऊन त्याचे साचलेले पाणी उलट दिशेने येत असल्याने ३०० वर्षांपूर्वीच्या पेशवेकालीन सरकारवाड्याच्या तळघरात आणि वाड्यातील चौकात पूरपाणी साचले आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी काढण्याकरिता शासनाच्या पुरातत्व विभागाने नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे निवेदन दिले आहे.

सराफ बाजारातील १८ व्या शतकातील प्राचीन पेशवेकालीन सरकारवाड्याचे जतन करण्याकरिता शासनाच्या पुरातत्व विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. या सरकारवाड्याच्या लगतच गेल्या काही महिन्यांपासून नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून गटार दुरुस्तीचे काम केले जात आहे. त्याचप्रमाणे जिल्हा व शहरातील सतत पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने व मनपाची ड्रेनेज लाईन व सरकारवाड्याची पाईप लाईन काही इंचांनी खाली-वर असल्यामुळे ड्रेनेज व पुराचे पाणी रिव्हर्स येऊन सरकारवाड्याच्या तळघरात व वाड्यातील मुख्य चौकात जमा झाले आहे.हे दुर्गंधीयुक्त पाणी गेल्या दोन दिवसांपासून तसेच साचलेले असल्याने दुर्गंधी निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याकरिता नाशिक महानगरपालिकेकडे पुरातत्व विभागाने पत्र पाठविले आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका