शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यातील कोलथी नदीला पूरजनजीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 22:55 IST

खर्डे : देवळा तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी व रात्री मुसळधार पाऊस झाल्याने खर्डे परिसरातील कोलथी नदीला पूर आला आहे. नदीकाठावरील आदिवासी वस्तीवरील नागरिकांचा तसेच शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा गावाशी संपर्कतुटला आहे. नदीवर पूल बांधण्याची जुनी मागणी असूनही या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देविस्कळीत । नागरिकांचा गावांशी तुटला संपर्क

देवळा तालुक्यात कोलथी नदीकाठी वास्तव्यास असलेल्या आदिवासी वस्तीवरील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे .

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कखर्डे : देवळा तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी व रात्री मुसळधार पाऊस झाल्याने खर्डे परिसरातील कोलथी नदीला पूर आला आहे. नदीकाठावरील आदिवासी वस्तीवरील नागरिकांचा तसेच शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा गावाशी संपर्कतुटला आहे. नदीवर पूल बांधण्याची जुनी मागणी असूनही या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.तालुक्यात परतीच्या पावसाने मुक्काम ठोकल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासधूस झाली आहे. त्यात शुक्रवारी पुन्हा पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने त्यात आणखी भर पडल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे. देवळा तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे कापणी केलेल्या मका व बाजरीच्या कणसांना कोंब फुटले आहेत. तसेच लागवडीयोग्य लाल व उन्हाळी कांद्याची रोपे वाया गेली आहेत.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊस