शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेकवळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमाळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
4
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
5
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
6
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
7
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
8
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
9
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
10
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
11
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
12
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
13
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
14
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
15
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
17
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
18
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
19
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
20
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!

सेंट झेवियर्स शाळेत ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 16:53 IST

मनमाड : येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये ग्रामीण रु ग्णालयाचे कोविड नोडल अधिकारी डॉ. रवींद्र मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ठळक मुद्देमनोरम सदन शाळेत मुख्याध्यापीका वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मनमाड : येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये ग्रामीण रु ग्णालयाचे कोविड नोडल अधिकारी डॉ. रवींद्र मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक फादर साबी कोरीया, पर्यवेक्षक सिस्टर शैला, मुख्याध्यापिका अर्चना निकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. सुधाकर कातकडे यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय हेमंत वाले यांनी करु न दिला.पंचशील वाचनालय, मनमाडशहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ध्वजारोहण करण्यात आले. पंचशिल सार्वजनिक वाचनालय तसेच भीमसैनिकांच्या वतीने कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. वाचनालयाचे अध्यक्ष प्रवीण पगारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.तसेच येथील मनोरम सदन शाळेत मुख्याध्यापीका वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनSchoolशाळा