शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

‘नुरी मिशन’च्या वतीने ध्वजारोहण

By admin | Updated: August 17, 2015 23:41 IST

‘नुरी मिशन’च्या वतीने ध्वजारोहण

नाशिक : ‘नुरी मिशन’ पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वातंत्र्यदिन पारंपरिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी धर्मगुरू हजरत मौलाना मुफ्ती रिजवान सय्यद यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. या मिशनच्या कार्यकर्त्यांकडून वडाळारोडवरील काझीनगरमध्ये मिठाई वाटण्यात आली.दरम्यान, ‘नुरी मिशन’ची कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीमबांधव उपस्थित होते. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांनी समाजाला दिलेली देशभक्तीच्या शिकवणीवर प्रकाश टाकताना, सय्यद म्हणाले, ‘वतन की मुहब्बत, इमान की अलामत हैं’ असा संदेश पैगंबरांनी दिला आहे. त्यामुळे आपण आपल्या देशावर निष्ठा, भक्ती ठेवणे हे इमानचे एक लक्षण आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. नुरी मिशनकडून अशाच पध्दतीने समाजप्रबोधन केले जात आहे. यावेळी आयशा मशिदीची इमाम मौलाना जाहीद अशरफी, डॉ. इमरान खान, अहमद रजा, तन्जीम अन्सारी यांच्यासह परीसरातील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.