शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालय तोडफोडप्रकरणी पाच वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:05 IST

रुग्णाच्या प्रकृतीबाबत तसेच डॉक्टरांकडून केलेल्या उपचाराविषयी शंका घेत रुग्णालयात तोडफोड करून धिंगाणा घालत डॉक्टरचे अपहरण केल्याची घटना २०११ मध्ये वोक्हार्ट रुग्णालयाच्या परिसरात घडली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता.

नाशिक : रुग्णाच्या प्रकृतीबाबत तसेच डॉक्टरांकडून केलेल्या उपचाराविषयी शंका घेत रुग्णालयात तोडफोड करून धिंगाणा घालत डॉक्टरचे अपहरण केल्याची घटना २०११ मध्ये वोक्हार्ट रुग्णालयाच्या परिसरात घडली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी, पित्यासह त्याची दोन मुले अशा पाच आरोपींना पाच वर्ष कारवासाची शिक्षा सुनावली आहे.२०११ मध्ये वोक्हार्ट रुग्णालयात पुष्पा टिळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पुष्पा यांची तब्येत ढासळल्याने डॉ. सोनवणे यांनी कुटुंबीयांना चर्चेसाठी बोलवले; मात्र बबनराव सहादू टिळे, रवींद्र बबनराव टिळे, अमित सुरेश खांदवे, वसंत नाना काळे, सागर बबनराव टिळे (सर्व रा. मखमलाबाद नाका) यांनी रुग्णाचे बरेवाईट झाले, असे गृहीत धरून रुग्णालयात तोडफोड करून धिंगाणा घातला. तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. त्यानंतर सोनवणे यांचे अपहरण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले होते.याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, अपहरण तसेच महाराष्टÑ वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.फिर्यादी फि तूरया खटल्याची सुनावणी सुरू असताना भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद देणारा फिर्यादी न्यायालयात फि तूर झाला; मात्र परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर आल्याने न्यायालयाने त्याआधारे संशयितांना दोषी धरत पाचही आरोपींना कारावास दिला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCourtन्यायालयjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारी