शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या मोहिमेत सातपूरला पाच गाळे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:52 IST

थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाने धडक मोहीम हाती घेतली असून, गाळे गाळेधारकांकडून एक लाख ४७ हजार रु पयांची एका दिवसात वसुली केली आहे, तर पाच गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

सातपूर : थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाने धडक मोहीम हाती घेतली असून, गाळे गाळेधारकांकडून एक लाख ४७ हजार रु पयांची एका दिवसात वसुली केली आहे, तर पाच गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्र वारी सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईत धडक वसुली मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत थकबाकीदार गाळेधारकांकडून एक लाख ४७ हजार रु पयांची वसुली करण्यात आली आहे, तर याच मंडईतील पाच गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली.यापुढेही अशीच धडक मोहीम सुरू राहणार असून, जप्ती मोहीम टाळण्यासाठी थकबाकीदारांनी आपली थकबाकी वेळीच भरावी, असे आवाहन विभागीय अधिकारी गायकवाड यांनी केले आहे. विविध करांसह घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी, जप्तीमोहीम राबविण्यासाठी सहायक अधीक्षक भास्कर थेटे, बबन घाटोळ यांच्यासमवेत रामचंद्र सूर्यवंशी, विष्णू पगार, दादा बंदावणे, पोपट बंदावणे, मनोहर बेंडकुळे, संजय निगळ, प्रभाकर बंदावने आदींसह कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून, हे पथक वसुली आणि जप्तीसाठी मोहीम राबविणार असल्याचे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर