शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

कोलटेक फाटा येथील पाच दुकाने भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:28 IST

चांदवड/काजीसांगवी : चांदवड तालुक्यातील कोलटेक फाटा येथील पत्र्याच्या दुकानांना रविवारी (दि.१२) रात्री दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने अचानक आग लागल्याने पाच दुकाने जळुन खाक झाली. या आगीत सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.

चांदवड/काजीसांगवी : चांदवड तालुक्यातील कोलटेक फाटा येथील पत्र्याच्या दुकानांना रविवारी (दि.१२) रात्री दोन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने अचानक आग लागल्याने पाच दुकाने जळुन खाक झाली. या आगीत सुमारे ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.कोलटेक फाटा येथील विंचूर -प्रकाशा रोड लगत जमादास खांगळ यांच्या मालकीच्या गट नंबर २५३ मध्ये पत्राचे पाच गाळयांचे कॉम्प्लेक्स मध्ये अनिल ठोके यांचे हॉटेल गुरु कृपा व दोन गाळ्यांमध्ये रविंद्र खांगळ यांचे ओम कृषी सेवा तसेच पवन ठोके यांचे रामेश्वर किराणा व सोमनाथ आरगडे यांचे गुरु कृपा हार्डवेअर ही दुकाने आहेत.अग्निशामक दल पोहोचण्यापूर्वीच दुकानातील माल आगीच्या भक्ष्यस्थानी रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास पाच पैकी एका दुकानात शॉर्टसर्किट झाल्याने दुकानास आग लागली. आगीची तीव्रता जास्त असल्याने गाळ्यांमधील पार्टीशन साठी असलेले पत्रे जळाल्याने पाचही दुकानांना आगीने घेरले. आग लागण्याचे शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मनमाड अग्निशामक दलाला व पोलीस स्टेशनला खबर दिली. अग्नीशामक दल घटनास्थळा पर्यत पोचेपर्यत पाच ही दुकानातील संपूर्ण माल जळुन खाक झाला. यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले़----------------------नव्यानेच व्यवसायात प्रवेश अऩ़़्सदर घटनेचा तलाठी शिवाजी नवले व कोतवाल पंकज ठाकरे, ग्रामसेवक श्रीमती ए. एस. भालेराव, पोलीस हवालदार दीपक मोरे , थोरात यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यात अंदाजे हॉटेल गुरु कृपा यांचे चार लाखाचे, ओमकृषी सेवा केंद्र यांचे १६ लाखाचे व रामेश्वर किराणा यांचे पाच लाखाचे, गुरु कृपा हार्डवेअर यांचे सात लाखाचे असे एकुण ३२ लाखाचे नुकसान झाले आहे. नव्यानेच व्यवसायात उतरलेल्या व्यावसायिकांचे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक