शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यात पाच कंदिलांना ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:31 IST

देवळा शहरातील नगरपंचायती समोरील चौकातील ऐतिहासिक पाच कंदिलाला वाहनाने धडक दिल्यामुळे बॅरिकेड्सचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी हानी टळली. यामुळे या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

देवळा : शहरातील नगरपंचायती समोरील चौकातील ऐतिहासिक पाच कंदिलाला वाहनाने धडक दिल्यामुळे बॅरिकेड्सचे नुकसान झाले. सुदैवाने मोठी हानी टळली. यामुळे या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.गुरुवारी (दि.१२) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विंचूर-प्रकाशा मार्गावरून सटाण्याकडे जाणारा मालट्रकने ( क्र . एमएच १२, सीटी ८६०९) चौकातील पाच कंदिलाला धडक दिली. यामुळे बॅरिकेड्सचे नुकसान झाले. देवळा शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाच कंदील चौकातून राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पाच कंदील चौकात वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. देवळा शहर हे विंचूर-प्रकाशा व धुळे-सापुतारा महामार्गावरील मध्यवर्ती शहर आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.स्वातंत्र्याची आठवणपाच कंदील चौकाचा इतिहास मोठा रंजक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची आठवण म्हणून त्यादिवशीच मध्यरात्री देवळा शहरातील नागरिकांनी चौकात स्तंभाची उभारणी केली व ध्वजारोहण करून तेथे पाच कंदील लावले. हाच चौक पुढे पाच कंदील म्हणून प्रसिद्ध झाला. आताही येथेच स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताकदिनाला ध्वजारोहण केले जाते.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात