शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून पाच दिवस पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:54 IST

जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास नाशिककरांचा विरोध सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड धरणातून शुक्रवारपासून पाच दिवस पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने जाहीर केला असून, अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे.

नाशिक : जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास नाशिककरांचा विरोध सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड धरणातून शुक्रवारपासून पाच दिवस पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने जाहीर केला असून, अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा दिलाआहे. पाटबंधारे खात्याने ३.२४ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन पूर्ण केले असून, २५ ते ३१ आॅक्टोबर या दरम्यान एकाच वेळी तिन्ही समूहातून पाणी सोडण्यात येणार आहे.  त्यामुळे नदीद्वारे सोडल्या जाणाºया पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होईल, असे कृत्य कोणी करू नये तसेच पाण्याचा अधिकृत व अनधिकृत वापर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे खात्याने प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे. गोदावरी नदीवरील नांदूरमधमेश्वर बंधारे ते प्रवरा संगमादरम्यान असलेल्या सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयातील फळ्या काढून घेण्यात याव्यात. ज्यांनी पाणी अडविल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दारणा, गोदावरी, कादवा नदीतून ६ ते ८ हजार क्यूसेक्स या वेगाने पाणी नदीत सोडण्यात येणार असल्यामुळे नदीतील इंजिने, मोटारी व इतर साहित्य तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवून घ्यावीत. पाण्याच्या प्रवाहामुळे नुकसान झाल्यास पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यात उतरणे, पाण्याची चोरी करणे, पाणी प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे व रा. पा. भाट यांनी दिला आहे.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणMarathwadaमराठवाडाWaterपाणी