शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासात पहिल्यांदाच कोटमगाव येथील नवरात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 19:13 IST

येवला : महाराष्ट्रासह गुजराथमध्ये प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथील नवरात्रोत्सव यंदा कोरोनोच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करू नये अन्यथा कलम १४४ नुसार कारवाई

येवला : महाराष्ट्रासह गुजराथमध्ये प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथील नवरात्रोत्सव यंदा कोरोनोच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.श्री क्षेत्र कोटमगाव येथील नवसाला पावणाऱ्या श्री जगदंबा मातेचा नवरोत्रोत्सवनिमित्ताने यात्रोत्सव भरतो. महाराष्ट्रासह गुजराथ मधून भाविक नवरात्रोत्सवात दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने कोटमगावी येत असतात. यंदा मात्र कोरनामुमळे हा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोटमगाव देवस्थान समिती सभागृहात नायब तहसीलदार राजेंद्र राऊत, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, ग्रामपंचायत प्रशासक चौधरी, ट्रस्ट अध्यक्ष रावसाहेब कोटमे, विश्वस्त भाऊसाहेब अदमाने, शरद लहरे, नानासाहेब लहरे आदींच्या उपस्थितीत यात्रोत्सव नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याची घोषणा ट्रस्टच्या विश्वस्तांनी केली आहे.दरम्यान, यात्रा काळात कलम १४४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून मंदिर परिसर सील करण्यात येणार आहे. यंदा भाविकांसाठी आॅनलाईन दर्शनाची सोय ट्रस्टच्या वतीने करून देण्यात येणार असून नवरात्रोत्सवादरम्यान, मंदिर आवारात दर्शनासाठी वा इतर कार्यक्र मासाठी प्रवेश करू नये अन्यथा कलम १४४ नुसार कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक कोळी यांनी सांगितले. 

टॅग्स :yevla-acयेवलाTempleमंदिर