शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उसनवारीचे पैसे मागीतल्याने तरुणावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 17:43 IST

इगतपुरी : उसनवार पैसे मागीतल्यावरून इगतपुरी शहरातील मुख्य बाजारपेठेत एका तरु णावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला असून,तरु णाच्या उजव्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.

इगतपुरी : उसनवार पैसे मागीतल्यावरून इगतपुरी शहरातील मुख्य बाजारपेठेत एका तरु णावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला असून,तरु णाच्या उजव्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.गोळीबार करणारा संशयित आरोपी सचिन म्हसणे पलायन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इगतपुरी शहरातील सनी भगीरथ डावखर (१९) रा. गिरणारे व सचिन सुभाष म्हसणे (२५) रा.फागुंळगव्हाण यांच्यात पैश्यांच्या व्यवहारातून शुक्र वारी (दि.५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास इगतपुरी शहरातील मुख्य बाजार पेठेत वाद निर्माण झाला. यात फिर्यादी सनी डावखर याने संशयित म्हसने याला दिलेल्या ५ हजार रु पयांची मागणी केली. दरम्यान, याचा राग मनात धरून सचिन म्हसने याने जीवे मारण्याच्या हेतूने सनीवर बेकायदेशीर असलेल्या गावठी कट्ट्यातुन गोळीबार केला.यात सनी च्या उजव्या पायावर गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारार्थ इगतपुरी ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन, तपास सुरू केला. यात संशयित आरोपी दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला शिताफीने अटक करण्यात आली असून त्याच्याकडे असलेला कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी