शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

भंगार दुकानाला आग; माल खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:05 AM

येथील कामटवाडा भागात शाळेच्या काही अंतरावर असलेल्या भंगाराच्या दोन टपºयांना आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागून दुकानातील माल जळून खाक झाला. दरम्यान, बाजूला असलेल्या चायनीज टपरीमधील सिलिंडर त्वरित हटविल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांनी सांगितले. अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी दोन बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.

सिडको : येथील कामटवाडा भागात शाळेच्या काही अंतरावर असलेल्या भंगाराच्या दोन टपºयांना आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागून दुकानातील माल जळून खाक झाला. दरम्यान, बाजूला असलेल्या चायनीज टपरीमधील सिलिंडर त्वरित हटविल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांनी सांगितले. अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी दोन बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.कामटवाडे येथील मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या बाजूस असलेले हमिद खान यांचे भंगार दुकान व छोटू राजेसिंग यांचे विराज चायनीज कॉर्नर या टपरी दुकानास सकाळी साडे नऊच्या दरम्यान अचानक आग लागली. सकाळच्या सुमारास भरवस्तीत असलेल्या या दुकानास आग लागल्याचे समजताच सिडको व सातपूर महानगरपालिकेच्या बंबांसह स्थानिक रहिवाश्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांना सुमारे पाऊण तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. उपअधिकारी भोळे, लीडिंग फायरमन परदेशी, आर. ए. लाड, फायरमन लहानगे, गाडेकर, पवार, पटेल, घुगे, सोनवणे आदींनी आग आटोक्यात आणली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Fairजत्रा