शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

खेरवाडीला इलेक्ट्रिकल दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:21 IST

दुकान खाक : दीड ते दोन लाखांचे नुकसान

ठळक मुद्देप्रभाकर विश्वनाथ पठारे यांचे खेरवाडी येथे सायकल आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचे दुकान असून दीपावली सणामुळे दोन दिवसांपासून दुकान बंदच होते

चांदोरी : खेरवाडी येथील रेल्वेस्थानक जवळील प्रभाकर विश्वनाथ पठाडे यांच्या सायकल व इलेकिट्रकल दुकानाला आग लागून दुकान भस्मसात झाले. यात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही, मात्र सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.चांदोरी येथील रहिवासी असलेले प्रभाकर विश्वनाथ पठारे यांचे खेरवाडी येथे सायकल आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचे दुकान असून दीपावली सणामुळे दोन दिवसांपासून दुकान बंदच होते. शनिवारी (दि.१०) दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकानातून धूर निघू लागल्याचे बाजूला उभे असलेल्या काही युवकांच्या लक्षात येताच त्यांनी दुकानाकडे धाव घेतली. प्रसंगावधान राखून सायखेडा पोलीस स्टेशन तसेच पिंपळगाव अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण केले. घटनेची खबर मिळताच पोलिस निरीक्षक अंबादास मोरे हे तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. आग इतकी तीव्र स्वरूपाची होती ती पिंपळगाव ग्रामपालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत दुकान हे सागाच्या लाकडापासून बनलेले असल्याने पूर्ण बेचिराख झाले होते. त्यानंतर दहा मिनिटांनी ओझर एअर फोर्स व नाशिक महानगरपालिकेच्याही दोन गाड्या आल्याने आजूबाजूच्या घरांना आग लागण्याचा धोका टळला . आग विझवण्यासाठी दुकानाचे शटर तोडून तसेच मागची भिंत फोडून दोन गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थांनी सिलिंडर काढणारे तरु ण संदीप आवारे, गणेश आवारे ,धनंजय आवारे ,मंगेश आहेर, राकेश आवारे, जयेश शिंदे, गणेश मोते आदींचे ग्रामस्थांनी आभार मानले .

टॅग्स :Nashikनाशिकfireआग