शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आग आग.. वाचवा वाचवा.. पळापळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:32 IST

गुरुवारी सकाळी ९ वाजता येथील न्यू इंग्लिश मीडिअम स्कूल आणि समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात एकच धावपळ उडाली... आग.. आग.. वाचवा.. वाचवा.. पळापळा अशी आरडाओरड झाली.. फायर अलार्म वाजू लागले. शिक्षक - विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली. विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गाच्या बाहेर काढण्यात आले.

ठळक मुद्देमॉकड्रील : विंचूर येथे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

विंचूर : गुरुवारी सकाळी ९ वाजता येथील न्यू इंग्लिश मीडिअम स्कूल आणि समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात एकच धावपळ उडाली... आग.. आग.. वाचवा.. वाचवा.. पळापळा अशी आरडाओरड झाली.. फायर अलार्म वाजू लागले.शिक्षक - विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली. विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गाच्या बाहेर काढण्यात आले. सायरन वाजत अ‍ॅम्ब्युलन्स आली. जखमी विद्यार्थ्यांवर प्रथमोपचार करण्यात आले तसेच बेशुद्ध अवस्थेतील विद्यार्थ्यांला स्ट्रेचरने अँम्ब्युलन्समध्ये हलवण्यात आले व ती वेगाने दवाखान्याकडे रवाना झाली. आग विझवण्यासाठी शिक्षक विद्यार्थी पुढे सरसावले.फायरच्या साहाय्याने आग विझवण्यात आली... अन् सर्वांनी सुटकेचा नि:स्वास टाकला. हा सर्व थरार येथील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात अनुभवला तो आपत्ती व्यवस्थापनाच्या अग्निशमन या प्रात्यक्षिकाने विद्यार्थ्यांना भविष्यात आपत्ती व्यवस्थापन करता यावे यासाठी पूर्वनियोजन करून प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्र्रमासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश अधुरे, प्राचार्या दुर्गा जाधव, शिक्षक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.सदर कार्यक्र मावेळी विद्यार्थ्यांना पाण्यात बुडालेला व्यक्ती किंवा जखमी अवस्थेतील व्यक्तीवर प्रथमोपचार कसा करावा तसेच आग विझवण्याचेही प्रात्याक्षिक करून दाखवले. पूर, भूकंप किंवा आग आदींसारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी त्यांना तयार करणे, परिस्थितीनुरूप कृती करणे, पोलीस स्टेशन, फायरब्रिगेड, दवाखाना आदी महत्त्वाच्या ठिकाणी संपर्क करणे, इतरांची मदत घेणे याचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या शंका उपस्थितीत केल्या त्याचेही निरसन करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा