सटाणा : सर्वत्र भ्रष्टाचार, विरुद्ध कार्यकर्त्यांनी लढा उभारावा, असे आवाहन भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल घोलप यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहाच्या पटांगणात देवळा, बागलाण, कळवण येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना घोलप बोलत होते. यावेळी कार्यक्रमास जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीची बैठक संपन्न
By admin | Updated: July 2, 2014 00:20 IST