शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून २९,६५० रुपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 19:46 IST

दिंडोरी : शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी कठोर भूमिका घेत मास्क न वापरणे सोसियल डिस्टन्स न पाळणे आदी नियम न पाळणार्या नागरिक व व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करत सलग दुसºया दिवशी २९,६५० रु पये दंड वसूल केला आहे.

दिंडोरी : शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी कठोर भूमिका घेत मास्क न वापरणे सोसियल डिस्टन्स न पाळणे आदी नियम न पाळणार्या नागरिक व व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करत सलग दुसºया दिवशी २९,६५० रु पये दंड वसूल केला आहे.दिंडोरी नगरपंचायचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेत जबाबदाºया वाटून दिल्या आहे. दोन दिवस स्वत: पूर्ण बाजारपेठेत फिरत व्यावसायिक व नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले .त्यानंतर भरारी पथकांची स्थापना करता मास्क न वापरणाºया नागरिकांवर तसेच दुकानांपुढे सोशयल डिस्टन्स न पाळणारे, वेळेनंतर व्यवसाय सुरू ठेवणाºया व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गुरु वारी (दि.२४) ४१०० तर शुक्र वारी (दि.२५) २९,६५० दंड वसुली केली आहे. नागरिकांनी शासनाने केलेल्या सूचना नियमांची अंमलबजावणी करावी असे आवाहन नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले तसेच नगरसेवकांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य