शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

उत्कृष्ट किल्ले बनविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 5:48 PM

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयात दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयात दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.उपसरपंच शेखर कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्र्यक्रमात ए. टी. शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य डी. एम. आव्हाड, रामदास भोर , सागर भोर, अंकुर काळे, रघुनाथ काकड, प्राचार्य व्ही. एस. कवडे व्यासपीठावर उपस्थित होतेदिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ला बनवा स्पर्धेत पार पडली. यात मोठ्या गटातील सिद्धी आमले, वैभवी आमले, आदित्य आमले, हर्षद शिंदे, समृद्धी शिंदे यांचा समावेश होता. तर लहान गटात ऋत्वीजा काळे, ऋग्वेद काळे, नीता शिंदे, अमृता शिंदे आदींचा समावेश होता. दोन्ही गटांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. किल्ले बनवा ही स्पर्धा रामदास भोर, अंकुर काळे ,सागर भोर आदीच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली होती.

टॅग्स :Studentविद्यार्थी