शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी कांदा लागवड अंतिम टप्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 17:35 IST

खामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या वर्षी मात्र मघ्यतरी पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे.

ठळक मुद्देखामखेडा : यंदा उशीर ; परिसरात मजुराची वणवा

लोकमत न्यूज नेटवर्कखामखेडा : दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या वर्षी मात्र मघ्यतरी पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने या वर्षी उशीरा कांद्याची लागवड केली जात आहे.दर वर्षी खामखेडा परिसरात उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळी कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. उन्हाळी कांदा लागवडीसाठी आॅक्टोबर मिहन्याच्या शेवटच्या आठवड्यांपासुन सुरवात केली जाते. ती नोहेंबर ते साधारण पंधरा डिसेंबर पर्यत केली जाते.कारण गेल्या काहि वर्षापासून विहिरींचे पाणी मार्च पर्यत राहते. मार्च मिहन्या नंतर विहिरीचे पाणी कमी-कमी होत जाते. परंतु यावर्षी पावसाळा जास्त प्रमाणात असल्याने जराही पाऊसामुळे कांद्याची रोपे खराब झाली होती. तरी शेतकऱ्याने उन्हाळी बियाणे टाकून रोपे तयार करून कांद्याची लागवड करीत आहे.उन्हाळी कांदा पिकासाठी थंडी फार पोषक असते.तेव्हा चालू वर्षी भरपूर पाऊस झाल्याने मार्च मिहन्यापर्यत थंडी राहील असा शेतकरी वर्गाचा वाटते.एक महिना जरी थंडी कांदा राहिली तरी कांद्याचे पीक चांगले येईल.परंतु सर्वत्र कांदा लागवड सुरु असल्याने मजूर टँचाई जाणवत आहे.पूर्वी सहज मजूर उपलब्ध होते असे. कारण पूर्वी बागयती शेती अल्प प्रमाणात असल्याने शेतीच्या कामासाठी अगदी सहज मजूर उपलब्ध होत असे. परंतु विज्ञान युगात शेतीचा विकास झाल्याने पूर्वी काम करणारा मजूर शेतकरी झाल्याने आता गावात मजुर उपलब्ध होत नाही. आता सर्वत्र उन्हाळी कांदा लागवडचा मौसम असल्याने मजूर मिळत नाही. तेव्हा शेतकर्याला मजुरासाठी वनवण करीत भटकावे लागत आहे. तेव्हा बाहेर गावाहुन मजूर आणावे लागत आहे.त्यामुळे या कांदा लागवडीमुळे मजुराना सुगीचे दिवस आले आहेत. त्याकडे शेतकऱ्यांची मजुरांसाठी बुकिंग केलेली असते. सध्या कांदा लागवड ही ठेका पध्दतीने दिली जात असल्याने काही वाहनधारक मजुरामघ्ये कामा लागून जाता.त्यामुळे वाहनधारकाला वाहनाचे भाडे पण मिळते.व मजूरी पण मिळते.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा