शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कारयुवकांविरुद्ध गुन्हा दाखल ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:11 IST

नाशिकरोड : मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अतिप्रसंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमैत्रीतून झालेला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अतिप्रसंग केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पंचवटीतील हिरावाडी येथील पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एकलहरे येथील महाविद्यालयात २०१३ साली सोबत शिकणारा नितीन बाळू झिपरे (२५, रा. टाकळीरोड) याच्याशी ओळख झाली.मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर २०१५ सालापासून संशयित नितीनने लग्नाचे आमिष दाखवून पीडित युवतीला त्याच्या राहत्या घरी बोलावून घेत तसेच वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जात शारीरिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. पीडित युवतीने लग्नाबाबत त्याला वेळोवेळी विचारले असता २०१८ सालापासून नितीन उडवाउडवीची उत्तरे तिला देऊ लागला. २१ आॅगस्ट २०२० रोजी नितीन हा लासलगाव येथील एका मुलीशी लग्न करणार असल्याचे तिला समजल्यानंतर पीडित युवतीला नितीनकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षातआले. तिने पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी संशयित नितीन याच्याविरुद्ध फिर्याद दिली. उपनगर पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.भरदिवसा घरफोडीनाशिकरोड : येथील करंजकर नगर परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून ४७ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वंदना शिवाजी निकम यांनी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली. वंदना यांच्या घरात गुरुवारी (दि. २७) दुपारी २ वाजता चोरट्याने घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी उपनगर पोलीस तपास करीत आहेत.सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणे भोवलेनाशिक : सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण होईल, असा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात सुरेश चव्हाणके याच्याविरुद्ध विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहिम शब्बीर शेख (३८, रा. वडाळारोड) यांच्या फिर्यादीनुसार सुरेश चव्हाणके यांनी सोशल मीडियावरून प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल करून धार्मिक भावना दुखावल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी