शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आयएसपी सोसायटीसाठी ११७ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: September 10, 2015 00:04 IST

आयएसपी सोसायटीसाठी ११७ उमेदवारी अर्ज दाखल

नाशिकरोड : आयएसपी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या ११ जागांसाठी होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ११७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.आयएसपी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वसाधारण-६, इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती प्रत्येकी १ व महिला- २ जागा अशा ११ जागांसाठी ११ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण १२७ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत सर्व अर्ज वैध ठरले असून काही उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यानुसार ११७ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. २४ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. (प्रतिनिधी)तारीख बदलावीमतदानाची तारीख रविवार, ११ आॅक्टोबर असून, त्या दिवशी मतदान ठेवण्यात आले आहे. मात्र रविवारी मुद्रणालयाला सुट्टी राहात असल्यामुळे मतदानाची तारीख शनिवारी १० आॅक्टोबर करण्यात यावी, अशी लेखी मागणी उमेदवार व सभासदांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.