शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भाच्यानेच केली साडेसतरा लाख रुपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:08 IST

तिडके कॉलनीतील विधाते मळा परिसरातील एका महिलेकडून तिच्या सख्ख्या भाच्याने व्यवसायासाठी घेतलेले तब्बल १७ लाख ५० हजार रुपये परत न करता उलट जिवे ठार मारण्याची धमकी देत फसवणूक के ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपोलिसांत तक्रार : व्यवसायाच्या नावाखाली आत्याला लुबाडले

नाशिक : तिडके कॉलनीतील विधाते मळा परिसरातील एका महिलेकडून तिच्या सख्ख्या भाच्याने व्यवसायासाठी घेतलेले तब्बल १७ लाख ५० हजार रुपये परत न करता उलट जिवे ठार मारण्याची धमकी देत फसवणूकके ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विधाते मळ्यातील मनीषा हेमंत विधाते (५०) यांनी नाशिकरोडच्या सामनगावरोड परिसरातील संशयित आरोपी प्रशांत सदानंद गाडेकर याला स्वामी समर्थ टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायासाठी दहा लाख रुपये व सात लाख ५० हजार रुपयांचे दागिने दिले होते. या प्रकरणातील आरोपी फिर्यादीच्या भावाचा मुलगा असून, त्यांनी फिर्यादी मनीषा विधाते यांच्याकडून १ नोव्हेंबर १३ पासून ते १ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत रक्कम व सोन्याचे दागिने मिळविले होते.मनीषा विधाते यांनी त्यांचा भाचा प्रशांत गाडेकर याच्याविरोधात दिलेल्या फसवणुकीच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी