शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकला भाविकांची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:21 IST

त्र्यंबकेश्वर -बारा ज्योतिर्लंिगांपैकी एक असलेल्या येथील मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

त्र्यंबकेश्वर -बारा ज्योतिर्लंिगांपैकी एक असलेल्या येथील मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. पवित्र कुशावर्त तिर्थावर स्रानासाठी भाविकांनी गर्दी केली आाहे. महाशिवरात्रीला श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दर्शनासाठी भाविकांना प्राधान्य देणेचे नियोजन केले आहे.इतर घटक यात पुरोहित अभिषेकाला मंदिरात जाणारे यांचे साठी स्वतंत्र नियमावली केल्याने भाविकांना सुलभ दर्शन घडत आहे.

महाशिवरात्रीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता नियोजन व सुलभतेच्या दृष्टीने व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय लेखी प्रोटोकॉलव्यतिरिक्त अन्य सर्व शासकीय-निमशासकीय संस्थांचे अधिकारी, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर आदींनी व्हीआयपी दर्शनाचा आग्रह धरू नये, अशी विनंती तथा आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुमारे २५० अधिका-यांनी गर्दीसाठी नियोजन केले आहे. एसटी महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी २४ तास मंदीर खुले राहणार आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे दुपारी अडीच वाजता पालखी काढण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती ट्रस्टच्या पदाधिकाºयांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकMahashivratriमहाशिवरात्री